
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१८/०५/२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.18 रोजी 46 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने 1258 रुग्ण सापडले आहेत.तर आज जिल्ह्यात 2027 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात 14 हजार 337 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर 85 हजार 553 रुग्ण बरे झाले असून 3016 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख 2 हजार 906 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत 2396 पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर 2065, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर 41 आणि व्हेंटिलेटरवर 290 रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.१८/०५/२०२१
आटपाडी 45 (मृत्यू 0) जत 157 (मृत्यू 4) कडेगाव 94 (1) कवठेमहांकाळ 53 (2) खानापूर 63 (6) मिरज 120 (5) पलूस 94 (2) शिराळा 129 (3) तासगाव 106 (10) वाळवा 257 (9)
सांगली,मिरज महानगरपालिका क्षेत्र 110 (सांगली-56 ,मिरज-54) (मृत्यू: सांगली-2, मिरज-1 ,कुपवाड-1)
एकूण 1258 (मृत्यू-46)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर