४८ जणांचा मृत्यू तर १२६५ नवे पॉझिटिव्ह

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.१७/०५/२०२१ 

४८ जणांचा मृत्यू तर 1265 नवे पॉझिटिव्ह

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात दि.17 रोजी 48 कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने 1265 रुग्ण सापडले आहेत.तर जिल्ह्यात 2291 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात 15 हजार 152 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर 83 हजार 526 रुग्ण बरे झाले असून 2970 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख 1हजार 648 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत 2476 पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर 2133, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर 35 आणि व्हेंटिलेटरवर 308 रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.१७/०५/२०२१

आटपाडी 91 (मृत्यू 1)         जत 238 (मृत्यू 5)              कडेगाव 81 (2)      कवठेमहांकाळ  141 (3)          खानापूर  122 (6)        मिरज  138 (2)       पलूस  31 (3)          शिराळा 118 (1)          तासगाव  87 (5)          वाळवा 116 (6)  

सांगली,मिरज महानगरपालिका 102 (सांगली-64 ,मिरज-38) (मृत्यू: सांगली-11, मिरज-2 ,कुपवाड-1)

एकूण 1265 (मृत्यू-48)