दिघंची येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
दिघंची येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व नामदेवराव काळे ग्रंथालय आयोजित श्रीमंत बाबासाहेब देशमुख आरोग्य मंदिर येथे कोविंड केअर सेंटरचे उदघाटन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तहसिलदार सचिन मुळीक,पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे ,सहा.गटविकास अधिकारी शेळके,माजी सभापती हर्षवर्धन देशमुख ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक पवार ,जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे,माजी उपसभापती आण्णासाहेब रणदिवे उपस्थित होते.
यावेळी डॉक्टरर्स,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.