माळशिरस तालुका भाजपाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

         माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातील काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या निवडी  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत (दादा)देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आल्या.
       यावेेेळी जिल्ह प्रभारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य के.के.पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर,ओबीसी मोर्चा बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, पंचायत समिती सदस्या संगिता शेळके, संदिप पाटील,दत्तात्रय शेळके, हनुमंत दुधाळ,देवीदास वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खालीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या.
माळशिरस तालुका भाजप युवा मोर्चा : तालुकाध्यक्षपदी दादासाहेब खरात,उपाध्यक्ष अॅड.  मारुती वाघमोडे,दामोदर पालवे,किशोर तुपसौंदर, सरचिटणीस विनोद थिटे,चिटणीस ज्ञानेश्वर पंचवाघ, गणेश पवार,संजय काळे
अनुसूचित जाती मोर्चा : अध्यक्ष बाबुराव खिलारे
माळशिरस शहराध्यक्ष : संतोष वाघमोडे
शहर उपाध्यक्ष : राजेंद्र वळकुदे
नातेपुते शहराध्यक्ष : देवीदास चांगण   माळीनगर  शहराध्यक्ष  :संतोष करंडे
तालुका उपाध्यक्ष पदी : लक्ष्मण माने,प्रवीण काळे गणेश पागे, बलभीम जाधव
चिटणीस:  हनुमंत कर्चे,भारत रुपनवर, ज्ञानेश्वर शेळके,सुनील बनकर,संजय वराडे
ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष: साईराम साळुंखे,अतुल नष्टे, दीपक ढवळे 
महिला मोर्चा उपाध्यक्ष : संगीता गोरड,सरचिटणीस वैशाली होनमाने
अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष: आदिनाथ कांबळे, अमोल करडे, चिटणीस नारायण पारसे,तुषार साठे
अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष :जब्बार आतार
किसान मोर्चा उपाध्यक्ष : शहाजी सरगर,मारुती मगर, हनुमंत शिंदे बाबुराव चव्हाण सरचिटणीस नितीन रणवरे अंकुश ठवरे,चिटणीस प्रशांत लेंगरे,
क्रीडा सेल अध्यक्ष: नंदकुमार लवटे
व्यापारी आघाडी:  संजय दोशी
भटके-विमुक्त सेल : नवनाथ शेगर
आध्यात्मिक शेती :सुभाष गोसावी
खासदार रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर,आमदार राम सातपुते,जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा सहप्रभारी के. के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून तालुक्यात संघटना बांधणी करणार असून बुथ तेथे शाखा काढणार असल्याचे संघटक सरचिटणीस संजय देशमुख यांनी सांगितले.