सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:
शेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता महादेव माने तर उपसरपंचपदी सचिन बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्व नुतन पदाधिकारी तसेच गावचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते. भाजप -राष्ट्रवादीप्रणित पॅनलने एकुण 13 पैकी 12 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
यावेळी मंडळ अधिकारी भारत काळे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यानंतर सर्वांचा सत्कार घेऊन गुलाल्याची उधळण करत फटाक्याच्या अतिषबाजीत विकासरूपी आनंदोत्सव साजरा केला.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन