अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजन बैठक पार पडली. त्या वेळेस खंडाळा तालुक्यातील स्वाक्षरी मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास २५०० सह्या जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांच्याकडे सुपूर्द करताना जिल्हा उपाध्यक्ष अॅड.बाळासाहेब बागवान( लोणंद), विजयराव कणसे, सौ.रजनीताई पवार, सौ.धनश्रीताई महाडिक,झाकीरभाई पठाण,विराजभैय्या शिंदे,मनोजकुमार तपासे तसेच जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन