
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
माळशिरस येथे केमकर हॉस्पिटलचे उद्धाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला .
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, डॉ . अनिकेत इनामदार, डॉ.मारुती पाटील, शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मिलिंद कुलकर्णी,माजी सरपंच विष्णूपंत केमकर,माऊली जमदाडे,डॉ.अप्पासाहेब देशमुख ,सुरेश टेळेशौकत शेख आदि मान्यवर उपस्थित होेते. या सर्वांचे आभार ङाॅ. सचिन विष्णुपंत केमकार यांनी मानले.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर