गोरडवाडी येथे विभावरी क्लिनीकचे उद्घाटन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

गोरडवाडी येथे विभावरी क्लीनीकचे उद्घाटन सरपंच रामचंद्र गोरड व इंजिनियर अजय गोरड यांच्या हस्ते करण्यात आले .
पोलीस पाटील नानासाहेब यमगर,माजी सरपंच भागवत कर्णवर,दादासाहेब कर्णवर,सिंकदर शिकलगार,डॉ.शाम वाघमोडे,हनुमंत वाघमोडे, भाऊसाहेब वाघमोडे,मच्छिद्र गोरड,शिवाजी गोरड, दिपक गोरड,माजी चेअरमन संतोष गोरड,गणेश कोकरे,संजय कोळेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.