अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माळशिरस शहर अध्यक्षपदी बाजीराव केंगार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

संजय हुलगे /माळशिरस, प्रतिनिधी:

अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह . भ .प. सुधाकर महाराज इंगळे तसेच जेष्ठ सदस्य पदाधिकारी याच्या कडून ग्रामिण भागाातील वारकऱ्यांना न्याय देण्याच काम अखिल भाविक कारकरी मंडळ करीत आहे . त्यामुळे माळशिरसचे  ह . भ .प. बाजीराव महाराज केंगार यानची निवड झाल्यााने त्यानचा सत्कार निशिकांत लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी निशिकांत लोखंडे , संतोष नामदास , बाळासाहे विरकर , सागर नामदास , दत्तात्रय क्षीरसागर  , उत्तम सुपनेकर , निखिल नामदास , पांडुरंग ढोबळे , भैय्यासाहेब देवकर , इंद्रजित केंगार , करण ऐवळे , गणेश सोनवले सह त्यानच्या निवडीने तालुक्यात अनेक ठिक ठिकानी त्यानचा सन्मान  होत आहे  .