प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी माडगुळे (बामणाचा पत्रा ) येथे सकाळी १०.३० वा. शिदोरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका साहित्य मंच व खानापूर – कडेगाव तालुका साहित्य परिषद यांचे संयुक्त विद्यमाने हे संमेलन प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात येणार आहे. तरी आटपाडी तालुका साहित्य मंचचे सर्व सभासद व तालुक्यातील सर्व साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा, तसेच सर्वांनी आपली शिदोरी घेऊन यावे असे आवाहन आटपाडी तालुका साहित्य मंचतर्फे करण्यात आले आहे .



संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु
किल्ले बांधणी स्पर्धेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!