संजय हुलगे/माळशिरस प्रतिनिधी :
ह.भ.प. प्रकाश महाराज शिंदे यांची विश्व वारकरी सेना जेष्ठ तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
विश्व वारकरी सेना,विश्व संत पालखी सोहळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज चवरे, संस्थापक अध्यक्ष अरुण बुरघाटे व जेष्ठ सदस्य पदाधिकारी यांनी ही निवड केली आहे.
ओळख परमार्थाचा छंद,
पारायण,किर्तन,भजन,प्रवचन,
त्यांचा उद्देश सेेवितो
हा रस वाटीतो आनिका/
घ्यारे होऊ नका रानभरी
ह्या न्यायाप्रमाने समाजसेवेची आवड असल्याने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
तालुका अध्यक्ष कैलास केंजळे महाराज, पुणे जिल्हा जेष्ठ सह अध्यक्ष बापूसाहेब ढगे महाराज यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु