उद्या दहावीचा निकाल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दि. २ जून रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे.