आरोग्य

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे सर्व ग्रामस्थांनी एक दिवशीय उपोषण केले.एकीकडे महाराष्ट् राज्यात कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:गत चार दिवसातच जत शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही शंभरी पार झाली आहे. तर कोरोनाने दोन...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/निंबवडे:निंबवडे येथे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.गेल्या वर्षभरापासून गावात कोरोनाच्या जनजगृतीसाठी गावातील...

पोपटराव वाघमारेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिघंची:कोरोना प्रतिबंधक लसीकरणात दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्र हे अग्रेसर असून गेल्या दहा दिवसांपासून दररोज किमान शंभर...

प्रशासनाचा हलगर्जीपणा,कठोर निर्बंधाची गरजअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत शहरासह तालुक्यातील कोरोनाच्या वाढीला प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर...

डी.आर.वानखडेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ शिराळा:शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली.शिराळा केंद्रातील सतराही गांवात प्रत्येक...

जागतिक बालिका दिनाचे आयोजनमोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:जागतिक बालिका दिनाचे औचित्य साधून जांभुळणी ता.आटपाडी येथे महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:कोविड-19 च्या लसीकरणाची प्रक्रिया 16 जानेवारी पासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली: राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यासह शहरातून गायब झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे....