संपादक प्रगल्भनायक

२० रोजी ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी शिबिर; सहभागासाठी महिलांना आव्हानप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फेत सशक्त नारी-सशक्त परिवार अभियान...

गावात भीतीचे वातावरणप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवडमाण तालुक्यातील पुळकोटी गावात शुक्रवार दुपारी घडलेल्या एका भीषण घटनेने परिसर हादरला आहे. गावातील वयोवृद्ध महिला...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कराहुरीपोलीस स्टेशन हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कटेंभुर्णीदिनांक 10/9/2025 रोजी रात्रीचे 12/20 वा सुमारास मौजे वेणेगांव शिवारातील वेणेगांव चौकातील जय मल्हार लोकनाटय कला केंद्राचे पाठीमागील...

75 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या – डोक्यावर जबर मारहाण करून ठारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवडमाण तालुक्यातील रानंद गावच्या हद्दीत असलेल्या हेळकर पठारावर...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीलायन्स क्लब हा इंटरनॅशनल क्लब असून जगामधील एकूण २०२ देशांमध्ये कार्यरत आहे. लायन्स क्लबचे जगामध्ये एकुन ४९००० शाखा/क्लब...

Oplus_16908288 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवडमाण तालुक्यातील पळशी गाव हद्दीत आज सकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा INTRA पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवड"घराचा लाडका पुतण्या… नुकताच जीवनाच्या प्रवासाला सुरुवात केलेला मुलगा… आणि एका क्षणात सर्व काही संपले!" सोमवारी (दि. ११...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवड: दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास वरकुटे म्हसवड (ता. माण, जि. सातारा) येथे...

  धामणी येथील चंदन झाडांची चोरी उघडकीस; 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क म्हसवड धामणी येथे शेतजमिनीतून चंदनाची झाडे...