श्रीमती शहाबाई मदने पाटील यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती शहाबाई बाबूराव मदने_ पाटील यांचे वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले त्या 85 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे ,नातसूना, परतवंडे, दीर, जाऊ ,पुतणे ,पुतण्या असा मोठा परिवार आहे. पिलीव पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय चेअरमन बाबूराव मदने पाटील यांच्या त्या पत्नी तर माजी सरपंच अमोल मदने पाटील यांच्या त्या आजी होत्या, सेवानिवृत्त पोलिस उप अधीक्षक एल.पी.शेजाळ‌यांच्या त्या सासूबाई होत्या त्यांच्या पार्थिवावर पिलीव येथील राहत्या घरी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या तिसऱ्याचा माती सावडण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता राहत्या घरी होणार आहे