संपादक प्रगल्भनायक

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: आटपाडी ग्रामीण रुग्णालयात व तालुका आरोग्य विभागात निस्सीम सेवाभावाने कार्यरत असलेल्या परिचारिका सौ.माया संदीप माने-दळवी यांनी...

हक्क मिळवायचा नि सन्मान टिकवायचा तर सर्वोतोपरी लढाई अपरिहार्य आहे: एनयुजे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शीतल करदेकर प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली: युट्यूब चॅनल्स अधिकृत प्रसारमाध्यम नसून तो सोशल मिडिया प्लँटफार्म आहे …ते पत्रकार नाहीत… याबाबतचे प्रसिद्धीपत्रक रायगड, जिल्हा...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच विहिरींचे झालेल्या नुकसानीची पाहणी आटपाडी तालुका राष्ट्रवादी...

मुख्तार मणियारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा:अतिवृष्टीने उध्दभवलेल्या परिस्थितीची औशाच्या आमदारांनी दिली उपमुख्यमंत्र्यांना माहिती. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्य़ासह औसा विधानसभा मतदारसंघात...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत: मौजे अचकनहळळी येथील श्री विनायक परशुराम शिंदे हे सकाळी रानात पेरण्यासाठी गेले होते.येताना सायंकाळी शेतानजीक...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत: जत तालुक्यातील भिवर्गी ते करजगी मार्गावरून दुधाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने पिंटू भिमू...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:गेली आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे आटपाडी -सांगोला मार्ग अति पावसाच्या पाण्यामुळे बंद पडलेला आहे.महामार्गावरील माडगुळे...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी: आटपाडी तालुक्यात पावसाची संततधार चालूच असून अतिवृष्टीमुळे अनेक दुर्घटना घडू लागल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी व विमा कंपनीकडून भरपाई द्यावी...