संपादक प्रगल्भनायक

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्ण दगावले!पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्दैवी घटना!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/नाशिक:नाशिक येथील महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनविना ११...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:माडगुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आजपासून covid-19 ही कोरोना प्रतिबंधक लस गावातील वय वर्ष ४५ वरील सर्व...

सीबीएसई,आयसीएसई पाठोपाठ महाराष्ट्र  राज्य मंडळाचीही दहावीची परीक्षा रद्द,कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निर्णय प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:सीबीएसई बोर्डाची दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात...

नरेंद्र दिक्षीतप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:ख्यातनाम गायक कै. प्रल्हाद शिंदे यांची सून तसेच सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांची पत्नी आणि गायक...

महामारी रोखण्याची धुरा ग्रामदक्षता समीतीने खांद्यावर घ्यावी : अर्जुनसिंह मोहिते पाटीलसंजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:माळशिरस तालुक्यात कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी...

रुग्णवाहिकेच्या चालकांची अशीही माणुसकी!वृद्धेवर स्वखर्चातून केले अंत्यसंस्कार!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:     जत तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून जत शहर...

पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील:पालकमंत्री जयंत पाटीलकोरोणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच राहून सहकार्य कराप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या...

फेरनोंदणी न झालेल्या ४.५० लाख घरेलू कामगारांना देखील शासनाने जाहीर केलेली मदत मिळणार - कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे विधानपरिषद...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

पांढरेवाडी फाट्याजवळील घटना;दोन संशयित आरोपी ताब्यातअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:दरीबडची ता.जत येथील युवकाचा प्रेम संबंधाच्या कारणाने धारदार शस्त्राने खून करण्यात...