संपादक प्रगल्भनायक

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०३ सप्टेंबर,२०२१मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी तालुक्यात आज दि. ०३ सप्टेंबर रोजी नव्याने ३६ लोकांचे अहवाल...

उंबरगाव जवळचा रस्ता'कट' बनतोय जीवघेणा!कविता यादवप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची :कराड-सोलापूर महामार्गावर सोलापूर व सांगली जिल्हा सरहद्दीवर उंबरगाव येथे रस्ता कट होताना...

निकाल बाजूने देण्यासाठी मागितली ७० हजाराची लाच; २५ हजार स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडले!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:मिरज तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकून व...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २ सप्टेंबर,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि.२ सप्टेंबर रोजी ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून २९३ नवे पॉझिटिव्ह...

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०२ सप्टेंबर,२०२१मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी तालुक्यात आज दि. ०२ सप्टेंबर रोजी नव्याने २८ लोकांचे अहवाल...

हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती११ वर्षांपासून तुकाराम बाबांचा अभिनव उपक्रमअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :श्री.संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त २०१०...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :जत येथील प्रशासकिय इमारतीच्या बांधकामाला जत पोलीस प्रशासनाने खो घातला असून जेलमधील कैदी व शस्त्रागाराची व्यवस्था...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:आटपाडी तालुक्यातील दहा गावांना जलजीवन योजनेअंतर्गत तत्वत: मंजुरी मिळाली असून ५५७.०८ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार...

जत उत्तर भागातील दीड कोटींच्या विकासकामांचे आ.सावंत यांच्या हस्ते भूमिपूजनअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :जत उत्तर भागातील वायफळ,अंतराळ,आंवढी, लोहगाव सिंगनहळ्ळी,मोकाशेवाडी,रेवनाळ या...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि.१ सप्टेंबर,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि.१ सप्टेंबर रोजी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३२३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण...