आज ‘इतके’ पॉझिटिव्ह !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०२ सप्टेंबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. ०२ सप्टेंबर रोजी नव्याने २८ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : १४
स्त्री पॉझिटिव्ह : १४
आटपाडी तालुक्यातील :२८
आटपाडी तालुक्याबाहेरील : ००
अँटिजन चाचणीद्वारे : २८
आरटीपीसीआर चाचणीद्वारे : ००
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :

आटपाडी १
पुजारवाडी १
निंबवडे २
राजेवाडी २
लिंगीवरे ७
दिघंची ५
पिसेवाडी १
शेटफळे २
जांभुळणी ४
घाणंद २
खरसुंडी १