
आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०३ सप्टेंबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. ०३ सप्टेंबर रोजी नव्याने ३६ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : १८
स्त्री पॉझिटिव्ह : १८
आटपाडी तालुक्यातील :३६
आटपाडी तालुक्याबाहेरील : ०
अँटिजन चाचणीद्वारे : ३६
आरटीपीसीआर चाचणीद्वारे : ०
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :
आटपाडी 2
यपावाडी 2
गळवेवाडी 5
निंबवडे 1
झरे 7
आवळाई 1
शेरेवाडी 1
पुजारवाडी (आ+दि) 4
पळसखेल 2
विठलापूर 1
दिघंची 4
उंबरगाव 4
राजेवाडी 1
वलवण 1

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर