आटपाडी तालुक्यातील ‘या’ २६ ग्रामपंचायतींच्या ‘अशा’ होणार निवडणुका!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
गोमेवाडी
हिवतड
जांभुळणी
घाणंद
कामथ
माळेवाडी
बाळेवाडी
पिंपरी बु.
पडळकरवाडी
कौठुळी
तडवळे
यपावाडी
दिघंची
उंबरगाव
पुजारवाडी दि.
राजेवाडी
लिंगीवरे
खरसुंडी
चिंचाळे
वलवण
आवळाई
गळवेवाडी
पळसखेल
झरे
कुरुंदवाडी
पारेकरवाडी
18 नोव्हेंबर- निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे
18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान
20 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशन पत्र मागवण्याचा व सादर करण्याचा कार्यक्रम,
5 डिसेंबर नामनिर्देशन पत्र छाननी
7 डिसेंबर नामनिर्देशन पत्र मागे घेणे व दुपारी तीन नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार