नंदकुमार विभुते
माडगुळे /प्रतिनिधी:
माडगूळे येथे 65 वर्षे वयाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती पुणे येथून आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. त्या व्यक्तीला गेल्या पंधरा दिवसापूर्वी पुण्याच्या रुग्णालयात लिव्हरचा त्रास असल्यामुळे दाखल केले होते.या व्यक्तीच्या संपर्कात गावातील व इतर गावातील बरीच मंडळी आल्यामुळे धोका वाढण्याचा संभव उद्भवतो.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर