प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२) चा निकाल दिनांक ८ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाईट वरून हा ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक व आईचे नाव आवश्यक आहे. खालील वेबसाईट वरून हा निकाल पाहता येणार आहे.
https://msbshse.co.in/
www.mahresult.nic.in
www.results.gov.in
www.hscresult.mkcl.org 2022
खालील पायऱ्या वापरून हा निकाल आपणास पाहता येणार आहे.
Step 1 : MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://mahresult.nic.in/
Step 2 : मुख्यपृष्ठावर, ‘MSBSHSE HSC निकाल 2022‘ या लिंकवर क्लिक करा
Step 3 : तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करा ( परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव) आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा
Step 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
Step 5 : निकाल तपासा, ते डाउनलोड करा.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश