संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष व भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त आघाडी विजय कुमार इंगोले यांच्या उपस्थितीत विकास भगवान लष्करे यांची भाजप भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.तसेच,युवराज चव्हाण यांची जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली.
यावेळी रणजित ओव्हाळ , सागर धाइंजे ,दीपक मंजुळे , आकाश लष्करे ,राहुल लष्करे ,प्रशांत गायकवाड ,प्रकाश जाधव ,बापू जाधव ,अतुल पवार ,रणजित जाधव ,श्रावण चव्हाण सह मान्यवर उपस्थित होते .

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन