आटपाडी तालुका : कोरोनायन दि. ०८ ऑक्टोबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. ०८ ऑक्टोबर रोजी नव्याने ०९ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : ०६
स्त्री पॉझिटिव्ह : ०३
आटपाडी तालुक्यातील :०९
आटपाडी तालुक्याबाहेरील : ००
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :
आटपाडी १
दिघंची २
गळवेवाडी १
घाणंद १
गोमेवाडी २
जांभुळणी १
झरे १

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर