आज ‘इतके’ पॉझिटिव्ह तर ‘एवढे’ कोरोनामुक्त !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि. ०४ ऑक्टोबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. ०४ ऑक्टोबर रोजी नव्याने ०२ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुरुष पॉझिटिव्ह : ०२
स्त्री पॉझिटिव्ह : ००
आटपाडी तालुक्यातील :०२
आटपाडी तालुक्याबाहेरील : ००
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गावनिहाय पॉझिटिव्ह संख्या :

आटपाडी १
शेटफळे १