सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०३ सप्टेंबर,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.०३ सप्टेंबर रोजी ०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ५५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ३९३ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी:
आटपाडी ०८ (मृत्यू ०)
जत ०० (मृत्यू ०)
कडेगाव १० (१)
कवठेमहांकाळ ०८ (०)
खानापूर ०७ (३)
मिरज ०१ (०)
पलूस ०२ (०)
शिराळा ०० (०)
तासगाव ०८ (२)
वाळवा ०२ (१)
सांगली,मिरज महानगरपालिका ०९ (१)
(सांगली- ०६ ,मिरज-०३)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-०,कुपवाड-०)
एकूण ५५ (मृत्यू-०८)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर