

सांगली जिल्हा:कोरोनायन दि.१ सप्टेंबर,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.१ सप्टेंबर रोजी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३२३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
म्यूकरमायकोसिसचे आज २ तर आतापर्यंत ३७८ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आत्तापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. १ सप्टेंबर,२०२१
आटपाडी ४६ (मृत्यू ०)
जत २१ (मृत्यू ०)
कडेगाव ३४ (२)
कवठेमहांकाळ १४ (१)
खानापूर ५६ (३)
मिरज ३० (०)
पलूस ८ (०)
शिराळा ७ (०)
तासगाव ५३ (०)
वाळवा १४ (०)
सांगली,मिरज महानगरपालिका ४०
(सांगली- २६ ,मिरज-१४)
(मृत्यू: सांगली-०, मिरज-०,कुपवाड-०)
एकूण ३२३ (मृत्यू-६)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर