जिल्ह्यात १७ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर १०४६ नवे पॉझिटिव्ह! ८७८ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०८ जुलै,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.०८ जुलै रोजी १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १०४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
म्यूकरमायकोसिसचा जिल्ह्यात आज एक रुग्ण सापडला असून आतापर्यंत ३०५ रुग्ण सापडले आहेत. म्यूकरमायकोसिसने आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०८ जुलै,२०२१

आटपाडी ४५ (मृत्यू ०)
जत ६० (मृत्यू २)
कडेगाव ११० (०)
कवठेमहांकाळ ४१ (३)
खानापूर ७७ (१)
मिरज ७४ (१)
पलूस ७८ (०)
शिराळा ५० (२)
तासगाव ७४ (१)
वाळवा २६३ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १७४
(सांगली-१३० ,मिरज-४४)
(मृत्यू: सांगली-४, मिरज-० ,कुपवाड-०)

एकूण १०४६ (मृत्यू-१७)