जिल्ह्यात ११ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर ९९५ नवे पॉझिटिव्ह! १०८२ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०७ जुलै,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.०७ जुलै रोजी ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ९९५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर १०८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
म्यूकरमायकोसिसचे जिल्ह्यात आज ७ रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३०४ रुग्ण सापडले आहेत. आज म्यूकरमायकोसिसने एकजणाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला
आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०७ जुलै,२०२१

आटपाडी ४९ (मृत्यू ०)
जत २३ (मृत्यू ०)
कडेगाव ७० (०)
कवठेमहांकाळ ५९ (०)
खानापूर ४८ (३)
मिरज ८८ (२)
पलूस ८७ (१)
शिराळा ५० (१)
तासगाव ११० (०)
वाळवा २३४ (२)
सांगली,मिरज महानगरपालिका १७७
(सांगली-१४६ ,मिरज-३१)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-० ,कुपवाड-०)

एकूण ९९५ (मृत्यू-११)