*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.३०/०६/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. ३० जून रोजी तालुक्यात नव्याने ४१ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २१ पुरुष असून २० स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे २० जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ३८ व तालुक्याबाहेरील ३ व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्याचे काम सुरू आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.३० जून,२०२१)
आटपाडी 9
दिघंची 2
घाणंद 4
खरसुंडी 8
माडगुळे 1
हिवतड 3
गोमेवाडी 3
काळेवाडी 2
गुळेवाडी 1
तडवळे 1
लिंगीवरे / महाडिक वाडी 1
जांभुळणी 1
पिंपरी बु 1
गळवेवाडी 1
इटकी 1
नाझरे 1
खवासपूर 1

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर