जिल्ह्यात २० जणांचा कोरोनाने मृत्यू तर ९८८ नवे पॉझिटिव्ह,७७२ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २४ जून,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२४ जून रोजी २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ९८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ७७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज म्यूकरमायकोसिसचा नवा एक रुग्ण सापडला आहे,तर जिल्ह्यात आतापर्यंत २७० रुग्ण सापडले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे.


सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २४ जून,२०२१

आटपाडी १८ (मृत्यू ०)
जत ४० (मृत्यू ०)
कडेगाव १०४ (२)
कवठेमहांकाळ ३३ (१)
खानापूर ५६ (१)
मिरज ९२ (३)
पलूस ९३ (३)
शिराळा ६८ (०)
तासगाव ६५ (१)
वाळवा २३४ (६)
सांगली,मिरज महानगरपालिका १८५
(सांगली-१४१ ,मिरज-४४)
(मृत्यू: सांगली-२, मिरज-१ ,कुपवाड-०)
एकूण ९८८ (मृत्यू-२०)