सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २२ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२२ जून रोजी २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ९२९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ९२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. २२. जून,२०२१
आटपाडी २६ (मृत्यू ०)
जत २३ (मृत्यू ०)
कडेगाव ५० (२)
कवठेमहांकाळ २७ (०)
खानापूर ३४ (१)
मिरज १०० (४)
पलूस ८६ (०)
शिराळा ६५ (३)
तासगाव ४८ (२)
वाळवा २६४ (७)
सांगली,मिरज महानगरपालिका २०६
(सांगली-१५३ ,मिरज-५३)
(मृत्यू: सांगली-०, मिरज-२ ,कुपवाड-१)
एकूण ९२९ (मृत्यू-२२)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर