
*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.१०/०६/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. १० जून रोजी तालुक्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर नव्याने २४ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १५ पुरुष असून ९ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ९ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील २१ व तालुक्याबाहेरील ३ व्यक्तींचा समावेश आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१० जून,२०२१)
आटपाडी 3
खरसुंडी 8
शेटफळे 1+1
दिघंची 1
गोमेवाडी 1
करगणी 2
लिंगीवरे 1
वाक्षेवाडी 2
गळवेवाडी 1
हलदहिवडी 1
ताडाचीवाडी 2

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर