
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.९ जून,२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि. ९ जून रोजी १०५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.२७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ९५४ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज म्यूकरमायकोसिसचे नवे ३ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत २२९ रुग्ण सापडले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात ९ हजार ०१८कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख १३ हजार ८२३ रुग्ण बरे झाले असून ३६४९
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख २६ हजार ४९० कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १३५१ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर ११०८, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर १५ आणि व्हेंटिलेटरवर २२८ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ९ जून,२०२१
आटपाडी २० (मृत्यू ०)
जत ६९ (मृत्यू २)
कडेगाव १०१ (१)
कवठेमहांकाळ ५६ (२)
खानापूर ५९ (०)
मिरज ८७ (५)
पलूस ४५ (५)
शिराळा ९६ (२)
तासगाव ५५ (०)
वाळवा २३० (५)
सांगली,मिरज महानगरपालिका १३६
(सांगली-११३ ,मिरज-२३)
(मृत्यू: सांगली-४, मिरज-० ,कुपवाड-१)
एकूण ९५४ (मृत्यू-२७)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर