
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२५/०५/२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२५ रोजी १२६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने १२८१ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १३ हजार २४९कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ९५ हजार ४५४ रुग्ण बरे झाले असून ३२३१
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ११ हजार ९३४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २०९५ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १७८६, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २७ आणि व्हेंटिलेटरवर २८२ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२५/०५/२०२१
आटपाडी ५२ (मृत्यू ०)
जत १३५ (मृत्यू १)
कडेगाव ८३ (१)
कवठेमहांकाळ ७३ (३)
खानापूर ७४ (४)
मिरज १२८ (४)
पलूस ८४ (३)
शिराळा ११५ (५)
तासगाव १०१ (१)
वाळवा २५२ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १८४
(सांगली-१२९ ,मिरज-५५)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-५ ,कुपवाड-०)
एकूण १२८१ (मृत्यू-३३)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर