
*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.२३/०५/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि.२२ रोजी तालुक्यात ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर ७६ नवे पॉझिटिव्ह सापडले आहे.आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५० पुरुष असून २६ स्त्रियांचा समावेश आहे.अँँटिजन चाचणीद्वारे ३२ व rt-pcr चाचणीद्वारे ४४ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यातील ६७ रुग्णांचा व तालुक्याबाहेरील ९ रुग्णांचा समावेश आहे. आटपाडीचे तहसीलदार तथा तालुका इन्सिडंट कमांडर सचिन मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान तांबोळी,तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय स्टाफ यांच्या रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी यश येऊ लागले आहे.नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२३ मे,२०२१)
आटपाडी 15
खरसुंडी 4
मिटकी 1
दिघंची 1
झरे 2
कौठुळी 2
चिंचाळे 2
आवळाई 1
लिंगीवरे 1
गोमेवाडी 1
शेटफळे 1
निंबवडे 1
वाक्षेवाडी 2
बनपुरी 1
हिवतड 2
जांभुळणी 12
वलवण 1
यपावाडी 2
नेलकरंजी 3
विठलापूर 2
लेंगरेवाडी 6
उंबरगाव 1
पुजारवाडी(आ) 1
खानजोडवाडी 1
गारळेवाडी 1
लोटेवाडी 4
पाचेगाव 1
भूड 3

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर