
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२२/०५/२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.२२ रोजी १३२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने १३५३ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १३ हजार ८६७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ९१ हजार २८३ रुग्ण बरे झाले असून ३१४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख ८ हजार २९८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत २२७३ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १९६२, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर ३४ आणि व्हेंटिलेटरवर २७७ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२२/०५/२०२१
आटपाडी ९४ (मृत्यू १)
जत १७० (मृत्यू १)
कडेगाव १०० (०)
कवठेमहांकाळ १०६ (४)
खानापूर १०३ (२)
मिरज १७१ (६)
पलूस ६३ (५)
शिराळा ७२ (०)
तासगाव १०४ (२)
वाळवा १७० (८)
सांगली,मिरज महानगरपालिका २००
(सांगली-१३९ ,मिरज-६१)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-३ ,कुपवाड-०)
एकूण १३५३ (मृत्यू-३३)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर