१०५ बरे होऊन घरी; ६१ पॉझिटिव्ह!

*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.२१/०५/२०२१

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि.२१ रोजी  ६१ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज तालुक्यात १०५ रुग्ण  बरे होऊन घरी परतले आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांपेक्षा बरी होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता वाढली आहे. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २७ पुरुष असून ३४ स्त्रियांचा समावेश आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२१ मे,२०२१)

दिघंची 2
कौठुळी 2
चिंचाळे 1
लिंगीवरे 4
आटपाडी 13
औटेवाडी 1
माडगुळे 3
घाणंद 1
खरसुंडी 1
घरनिकी 2
राजेवाडी 1
बनपुरी 1
काळेवाडी 1
लेंगरेवाडी 7
बंडगरवाडी 2
गळवेवाडी 9
पुजारवाडी(आ) 2
लोटेवाडी 1
नाझरे 1
सांगोला 2
झरे 4