
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज कोरोना आकडेवारीने दिलासा दिला असून आज 97 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये अँटीजन चाचणीद्वारे 59 व आरटीपीसीआर चाचणीद्वारे 38 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिघंची बीट आज कोरोणाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यातील आजचे सर्वाधिक पॉझिटिव्ह दिघंचीत सापडले आहेत. तसेच उंबरगावमध्येही 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कालच्यापेक्षा आजचा अहवाल आरोग्य विभागाला दिलासा देणार आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी)
झरे 1
दिघंची 24 कौठुळी 2 चिंचाळे 1 घरनिकी 1 आटपाडी 17 खरसुंडी 5 शेटफळे 5 माडगुळे 2 आवळाई 1 निंबवडे 2 आंबेवाडी 1 बनपुरी 2 हिवतड 7 पिंपरी बु. 1 उंबरगाव 7 नेलकरंजी 2 विठलापूर 3 य पा वाडी 5 सोनारसिद्धनगर 1 पुजारवाडी (दि) 1
तालुक्याबाहेरील इतर: लोटेवाडी 1 खवासपूर 2 चोपडी 1 भूड 2

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर