अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
संस्थापक अध्यक्ष शंकरराव वगरे यांनी सुरू केलेल्या श्री.सिद्धिविनायक मल्टिपल अर्बन निधी या संस्थेतून चांगले काम होईल,असा विश्वास माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केला.सरकारला चालना देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेणे सर्वांच्या हिताचे असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सांगली येथील सिद्धिविनायक मल्टिपल अर्बन निधीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते .संस्थेचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी महापौर संगीता खोत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव वगरे यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील माजी समाजकल्याण सभापती आकाराम मासाळ, चिमण भाऊ डांगे,शेखर इनामदार ,सचिन मोठे ,नगरसेवक मनोज सरगर, विष्णू माने,गजानन मगदूम,संजय यमगर, प्रकाश ढंग,सविता मदने,कल्पना कोळेकर लक्ष्मी सरगर, पांडुरंग पिंगळे ,सुरेश पुणेकर, शहाजी वाघमोडे,तानाजी दुधाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मंगळवेढा साखर कारखाना येथे मोळीपूजन
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे