युवा नेते श्रीकांत सोनवणे यांचा बसपामध्ये प्रवेश!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

युवा नेते श्रीकांत सोनवणे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला व त्यांची शहर उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र जिल्हा प्रभारी अतुल (दादा) कांबळे यांनी दिले.त्यांचे स्वागत लहरीदास कांबळे जिल्हाध्यक्ष सांगली, गौतम सुर्यपुत्र, तानाजी व्हनखंडे विधानसभा अध्यक्ष, पृथ्वीराज लोंढे, विजय कांबळे, जकाप्पा सर्जे जिल्हा सचिव यांनी केले.
यावेळी शहराध्यक्ष सुनिल क्यातन, विधानसभा प्रभारी महादेव कांबळे, विधानसभा प्रभारी हणमंत नाटेकर, महासचिव शरद शिवशरण, कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, बापू आठवले, गजानन ऐवळे, बी.व्ही.एफ. संयोजक मेसाप्पा काटे, मल्हारी शिंदे, महेश कांबळे पत्रकार सचिन झेंडे, पत्रकार केराप्पा हुवाळे शहर महासचिव दिपक कांबळे व जत शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.