अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सांगली शाखा जत यांच्या वतीने सावित्री – फातिमा आदर्श शिक्षिका पूरस्कार आमदार विक्रमसिंह(दादा)सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.आशाताई पाटील,जत पं.स.उपसभापती विष्णु चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,प्रभाकर जाधव,सांगली जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष महेश शरनाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ,जत तालुका प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत,कार्याध्यक्ष महेश चौगुले,कोशाध्यक्ष बालम मुल्ला, पार्लमेंट बोर्ड अध्यक्ष कदर पार्लमेंट बोर्ड उपाध्यक्ष दीपक काळे,महिला जिल्हा अध्यक्ष विद्या चव्हाण,महिला सरचिटणीस सौ.सुनीता शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने,व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश