संपादक प्रगल्भनायक

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :माळशिरस येथे भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक १० मध्ये...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :राज्याचे पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात सायकल रॅली काढण्यात आली...

अनिल मदनेःप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :दिवाळीच्या आगमणाने जत शहरातील बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. शहरातील दुकाने फुलली आहेत. रेडिमेड कापडासह फराळाच्या साहित्याला...

अनिल मदनेःप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :संपूर्ण जगाला वेड लावलेला कोरोना संपलेला आहे, असा गैरसमज डोक्यातून काढा, कोरोनासंदर्भात व लसीकरणविषयी जागरूक रहा,...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:गळवेवाडी गावचे रहिवाशी व लेंगरेवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले वरिष्ठ मुख्याध्यापक आत्माराम नारायण गळवे यांचे...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ३० ऑक्टोंबर,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि. ३० ऑक्टोंबर रोजी ०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १७ नवे...

पत्रकारितेचे भविष्य - विषयावर होणार मंथन!पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील गुणवंताचा होणार गौरव! कोल्हापूर जिल्हा सर्वोत्कृष्ट म्हणून, तर बेळगाव जिल्ह्याचा मराठीच्या कार्यासाठी...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २९ ऑक्टोंबर,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि. २९ ऑक्टोंबर रोजी ०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ११ नवे...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :पंढरपूर शहरातील अल्पवयीन शालेय मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याच्या घटनेचा जतमध्ये निषेध करण्यात आला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २८ ऑक्टोंबर,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि.२८ ऑक्टोंबर रोजी ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ०८ नवे पॉझिटिव्ह...