मुख्याध्यापक आत्माराम गळवे यांचे निधन

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

गळवेवाडी गावचे रहिवाशी व लेंगरेवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले वरिष्ठ मुख्याध्यापक आत्माराम नारायण गळवे यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी अलकाताई, मुलगा इंजि. अक्षय, दोन भाऊ, आदि परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दि.१ रोजी सकाळी ठीक ७.१५ वाजता होणार आहे.
आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभागासह सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.