गोरडवाडी येथे कॉन्ट्रॅक्टर गोरख देशमुख यांच्यावतीने भक्तांना स्नेहभोजन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

गोरडवाडी येथील देवस्थान सद्गुरू बाळुमामा मंदिरामध्ये महिलांचा बाळुमामाची गाणी व ओव्याचा कार्यक्रम दिवसभर चालू होता.तसेच पक्वान्नाचे जेवन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोरख देशमुख यांच्या वतीने सदगुरु बाळुमामाचे भक्त, सेवेकरी, साधक, वारकरी संप्रदायाचे भाविक व ग्रामस्थांना दिवसभर स्नेहभोजन दिले.