उपचाराकरिता आर्थिक मदतीचे आवाहन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

सर्व सहकाऱ्यांना व नागरिकांना नम्र आवाहन जतमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर खराब झाला होता. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना विद्युत पुरवठा सुरळीत करावयाचे काम करीत असताना जत ग्रामीणमधील महावितरणचे कर्मचारी नारायण ईश्वर शेजूळ (रा.खलाटी ता.जत) यांचा पोलवरती काम करताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्यांचा डाव पाय गुडघ्यापासुन निकामी झाला आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे पाठीमागे त्यांना दोन लहान मुले आहेत. अपघातामध्ये त्यांना गंभीर इजा झाली असून त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले आहे.
सर्वांनी आपल्या सहकार्यातून जमेल त्याप्रमाणे आर्थिक मदत करावी असे भावनिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कोळी यांनी केले आहे.
खालील दिलेल्या नंबरवर गूगल पे अथवा फोन पे स्वरूपात मदत पाठवावी.
फोन पे साठी नंबर —
वाडे रामचंद्र ग्याणु
९१६८४४५०६९
नारायण ईश्वर शेजुळ —
बैंक खाते नं-६०३५०७९२९१८
IFSC code-MAHB0000595
बैंक आँफ महाराष्ट्र
शाखा-डफळापुर
अधिक माहितीसाठी —
नरेंद्र कोळी —
७६२०८३१५६६