
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :
अमरावती तालुक्यातील शिराळा येथे बस स्टॉपपासून रस्त्याच्या बाजूला वार्ड नं.६ लगत कॉक्रिट गटारी बांधकामाचे भूमिपूजन तसेच पुरपिडीतांना सानुग्रह राशी १८० लाभार्थ्यांना वाटप पालकमंत्री यशोमती ठाकुर यांचे हस्ते करण्यात आले. ५० लाख रु निधी मंजूर करण्यात आला.कॉक्रिट गटारीसाठी पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या अथक प्रयत्नाने निधी मंजूर झाला.महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज देशमुख ,कृ उ बा स संचालक मिलिंद तायडे, विजय देशमुख, विरेंद्र जाधव, अमरावती पंचायत समिती सभापती संगिता मिं तायडे ,सरपंच अंकिता तायडे,हरिश मोरे,माजी सरपंच सचिन देशमुख, ब्राम्हणवाडा भगत सरपंच शंतनु निश्चित,कैलाश देशमुख, मुसाव्विरखा पठाण,पं स. सदस्य गणेश कडु, शहजादखा पठाण,पं स बिडीओ राजेंद्र देशमुख,तहसिलदार काकडे,उगले, तलाठी वानखडे, महाजनताई, रोकडे,ग्रामस्थ ओमप्रकाश शर्मा,राजेंद्र केने,अशोक सिरसाठ,डी आर वानखडे, नजमा काझी, योगिता मोहोड, नंदकुमार चिंचखेडे,अभिजित देशमुख, मनोज अ देशमुख,भरत अवघड, कोतवाल सचिन देशमुख,सागर देशमुख, तसेच परिसरातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद