आटपाडी तालुका : कोरोनायन दि. १७ ऑक्टोबर,२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. १७ ऑक्टोबर रोजी नव्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आरोग्य विभागाने व तालुका प्रशासनाने केलेल्या प्रयत्नाचे फलित मिळाले आहे.
पुरुष पॉझिटिव्ह : ००
स्त्री पॉझिटिव्ह :००
आटपाडी तालुक्यातील :००
आटपाडी तालुक्याबाहेरील : ००
अँटिजन चाचणीद्वारे : ००
आरटीपीसीआर चाचणीद्वारे : ००
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.याचे फलित म्हणून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत जाऊ आज शून्यावर आली आहे. आरोग्य विभागाच्याााााा टीमच्या प्रयत्नांना यश आले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर