माळशिरस येथे डॉ.पाटील दातांचा दवाखान्याचे उद्घाटन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस येथे डॉ.पाटील दातांचा दवाखाना या हॉस्पिटलचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते,सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे,डाॅ.मारुती पाटील, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या वाघमोडे,अँड.सोमनाथ अण्णा वाघमोडे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम भाऊ देशमुख, मिलिंद दादा कुलकर्णी, नगराध्यक्ष विजयकुमार देशमुख,माजी उपसभापती किशोर सूळ,डॉ.दत्तात्रय सर्जे,ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता शिंदे,राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, बाळासाहेब सरगर,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे, नगरसेवक आकाश सावंत, मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, बाळासाहेब वावरे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष बाबासाहेब माने, सचिन वावरे, अनिल सावंत,नगरसेवक संतोष आबा वाघमोडे,ॲड. दादासाहेब पांढरे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे,अँड. आकाश पाटील,रशीद शेख, शामराव वाघमोडे,नीलकंठ पाटील, रमेश धाइंजे, भैय्या धाईंजे, शीतल पाटील, विक्रम पाटील, नगरसेवक गंगाधर पिसे, सुरेश वाघमोडे, मतीन बिद्रे, डॉ.पराग किसवे, डॉ. नितीन सिद, डॉ. अनिल पाटील, डॉ. आप्पासाहेब टेळे, डॉ.अमोल वाघमोडे, डॉ.महादेव वाघमोडे,डाॅ. संजय गायकवाड, डॉ. विकास काळे, डॉ. सचिन केमकर,सौ.रेश्मा टेळे,डाॅ.आरती किसवे, अमित दोशी,राजाभाऊ काशीद, संतोष गुरव, डॉ.विजय दीक्षित,भाऊ थोरात, निवृत्ती करे, लखन सावंत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.या हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शामल पाटील यांना आलेल्या सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.